अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो विवाह जुळलेल्या तरुणीला घेऊन एका हॉटेलमध्ये तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध...
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत पीडितेवर अत्याचार करायचे, ही घटना राजापेठ पोलीस स्टेशनला २२ नोव्हेंबरला उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, पीडीता ही धामणगाव रेल्वे तालुक्यातील रहिवासी आहे,
आरोपी विनोद राठी व आनंद गवई...
पालांदूर : दररोजच्या आहारात खाद्यतेल हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येकाच्या आहारात खाद्यतेल गरजेचे असते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून वाढलेले दर आजही तेवढेच आहेत. दिवाळी संपल्यानंतर दर कमी होईल अशी अपेक्षा ग्राहकांची होती. मात्र, दिवाळी संपली तरी खाद्य तेलाचे दर आजही २२०० रुपयांपर्यंत...
चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणींचा सामना करावा लागत...
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे . ही निवडणुकशांततेत पार पडावी, यासाठी खबरदारी म्हणून चंद्रपूर शहर पोलिसांनी तब्बल १०० सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.
जिल्ह्यात कोणतीही बेकायदेशीर गोष्ट घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून काळजी घेतली...
गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व चुरचुरा अशा दोनच गावाच्या जंगल परिसरात हत्तींची सध्या ये-जा सुरू आहे. त्यामुळे शेतीची कामे करण्याबबात या भागातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.सध्या गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप पोर्ला...