अकोला:- २५ ऑक्टोंबर रोजी अकोलामधील तेल्हारा तालुक्यातील एका गावामध्ये ३ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणाची तक्रार तेल्हारा पोलीस ठाण्यात करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवि गजानन डिवरे (३०) हा शुक्रवारला सायंकाळच्या वेळेस चिमुकलीला दुकानात घेऊन जातो. असे सांगून घेऊन गेला पण आरोपीने चिमुकलीला दुकानात न नेता प्रार्थनास्थळात घेऊन गेला, खूप वेळ झाला तरी ३ वर्षाची चिमुकली घरी आली नाही .
म्हणून आई शोध घेऊ लागली प्रार्थनास्थळाकडुन आईला चिमुकलीचा रडण्याचा आवाज आला, आईने तिथे गेल्यानंतर बघितले की आरोपी रवी डिवरे हा चिमुकलीसोबत विनयभंग करताना दिसला. यानंतर पीडित चिमुकलीच्या आईने त्वरित तेल्हारा पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले व पुढील तपास सुरू केली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.