अकोला:- रविवारला बराइचमध्ये दुर्गा मुर्ती पुजा विसर्जन मध्ये एका २२ वर्षीय तरुणाचा जातीय हिंसाचार झाला. यामुळे सोमवारला बराइचमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, असून काही लोक काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन रस्त्यावर फिरताना दिसले.
काही लोकांनी दुकाने आणि वाहने सुद्धा जाळली दुकाने घरे व वाहनांना आग लावण्यात आल्याने धुराचे लोट आकाशात दिसत होता, लोकांनी पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचाराचा निषेध केला असून, धार्मिक संघटनाची संवाद साधून मूर्तीचे वेळेवर विसर्जन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.