Send News on +91 - 92090 51524
More
    HomeAkolaअकोल्यामधील अमरेलीत कार मध्ये खेळताना चार मुलांचा मृत्यू झाला

    अकोल्यामधील अमरेलीत कार मध्ये खेळताना चार मुलांचा मृत्यू झाला

    Published on

    spot_img

    अकोला :- अकोल्यातील अमरेली मध्ये दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये लहान मुलांचे खेळणे व दंगामस्ती सुरू होती, खेळता – खेळता लहान चार मुले कार मध्ये खेळायला गेली. व आतून दरवाजा बंद केला त्यांना कारचा दरवाजा उघडता आला नाही त्यांनी मदतीसाठी बाहेर हाक मारली त्यांचा आवाज कोणालाही आला नाही.

    अखेर त्यांचा चारही मुलांचा कारमध्ये श्वास कोंडून मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मध्यप्रदेश मधून अमरेली येथे रोज मजुरीसाठी आले होते नेहमीप्रमाणे त्या मुलांच्या आई वडील मजुरीसाठी बाहेर गेले त्यांच्या दोन मुली व दोन मुले घरमालकाच्या कारमध्ये खेळायला गेली व कारचा दरवाजा लावला.

    ती कार लॉक झाल्यामुळे त्यांनी मदतीसाठी खूप हाक मारली पण त्यांचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही तर त्या हवाबंद कारमध्ये श्वास कोंडून चारही मुलांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती संध्याकाळला आई-वडील घरी आल्यानंतर कळली आई-वडिलांनी त्या लहान मुलांचा खूप शोध घेतला व नंतर गाडीमध्ये बघितल्यानंतर चारही मुले मृत दिसली.

    Latest articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...

    घराघरांवर क्युआर कोड लावले

    अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा...

    Read More Articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...