अकोला:- मुर्तीजापुर तालुक्यातील ग्रामीण भागातील युवती ही औद्योगिक संस्थेत शिक्षणासाठी आली .आरोपी राधेश्याम दौड याने वाईट इराद्याने तिचा हात पकडून तुझे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी दिली.८ सप्टेंबरला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला ,आणि दहा सप्टेंबरला आणखी तक्रार केली युवती ही एका लग्नात मेकअपच्या कामाकरिता गेली.
तेव्हा तिची ओळख त्या युवकासोबत झाली याचा गैरफायदा घेऊन आरोपी विनयभंग करत होता. युवकाने युवतीचा हात पकडून अंगावर पाण्याची बॉटल फेकली व तुझे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करतो,
अशी धमकी देऊ लागला त्वरित युवतीने पोलीस स्टेशन गाठले व आरोपीविरुद्ध तक्रार केली आता या घटनेची तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार करत आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.