अकोला :- रविवारला जिल्हा शाखा भारतीय बौद्ध महासभा अकोला च्या वतीने धम्म मेळावा साजरा करण्यात आला, मागील गेलेल्या ४० वर्षापासून अकोल्यात विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.
त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा धम्म मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात राज्यभरातून लाखो बौद्ध अनुयायी येतात, व धम्म मेळावा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडतात. या मेळाव्यात बाबासाहेंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आलेला व्यक्ती पुस्तकाच्या स्टॉल वरून एक तरी पुस्तक घेऊनच जातो
त्यामुळे या स्टॉलवर खूप गर्दी दिसून येते.जिल्ह्यातील काही संस्थांना सरबत पिण्याचे पाणी व भोजनदान उपलब्ध करून देतात अनुयायींच्या सुरक्षेसाठी समता सैनिक दल तैनात असतात.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.