अमरावती:- ६ ऑक्टोबरला सकाळी १० च्या दरम्यान ही घटना घडली. युवकाने रस्त्यात अडवून युवतीला धमकी दिली. दुसऱ्याशी लग्न केलेस तर मी तुझे लग्न मोडून टाकीन व आत्महत्या करीन ,अशा प्रकारे तरुणीच्या विनयभंग करण्यात आला .आरोपी आकाश कुंमरे हा( २८ मोर्शी) याने २३ वर्षीय तरुणी व तिची मैत्रीण मोपेडच्या रस्त्याने जात असताना त्यांना गाडी थांबवायला लावले.
व युवकांनी तिच्या मैत्रिणीस जाण्यास सांगितले ,आरोपी आकाश म्हणु लागला तु दुसऱ्याशी लग्न करू नको जर लग्न केलीस तर मी तुझे लग्न मोडुन ,मी आत्महत्या करीन. व तिला शिवीगाळ करू लागला या प्रकाराने तरुणी घाबरली व ओरडू लागली. आरोपी म्हणाला जर आईला किंवा कोणालाही सांगशील तर जीवे मारून टाकीन तरुणीने तातडीने मोर्शी पोलीस स्टेशनला जाऊन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.