अमरावती :- दिवाळीच्या सणामध्ये अनेक ग्राहकांना फसवणूक करणाऱ्या कंपन्या आकर्षित करण्यासाठी सूट देतात, फसवणूक करत असतात. हे अनेकदा वेबसाइट्स वरून केल्या जाते अनेकदा ऑफरच्या नादात ऑनलाइन वस्तूसाठी सर्व पैसे भरून त्या वस्तूमध्ये घोटाळा असते.दिवाळीच्या सीझनमध्ये अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या कंपन्या व लोक सक्रिय होत असतात, मिळालेल्या माहितीनुसार एका अमरावतीमधील व्यक्तीने वेबसाईटवरून एक महागडा मोबाईल पूर्ण रक्कम देऊन मागविला. दहा दिवसांनी डिलिव्हरी बॉय तो पार्सल घेऊन आला .
व त्याने त्या व्यक्तीला पार्सल देऊन निघून गेला, त्याने पार्सल उघडून बघतात त्याला मोबाईल ऐवजी साबणाची वडी दिसली या ग्राहकाने डिलिव्हरी घ्यायच्या आधी बघितले नसल्यामुळे त्या कंपनीने हात वर केले.त्या व्यक्तीचे लाखाचे नुकसान झाले म्हणून ग्राहकाने यावेळी दिवाळीच्या सणात अशा प्रकारच्या फसव्या आमिषा पासून वाचून राहावे, ऑनलाईन खरेदी करताना जपून करावे असे आवाहन पोलिसांनी दिले आहे.दिवाळीच्या सणामध्ये ऑफर असते म्हणून अनेक कुटुंब ऑनलाईन खरेदी करतात याच लोकांचे फसवणूक करणारे वाट बघत असतात तसेच स्कॅमर पासून वाचून राहावे, व कोणतीही ऑनलाईन पार्सल उघळताना व्हिडिओ करा व तीन तासाचे आतमध्ये सायबर पोलिसांना या घटनेची माहिती द्यावी. कोणतीही खरेदी करताना सुरक्षित वेबसाईटवरूनच खरेदी करावे कुठल्याही लिंकवर बँक अकाउंट डिटेल्स शेअर करु नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते म्हणून दिवाळीची खरेदी करताना जपून करा असे आवाहन पोलिसांनी दिले आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.