अमरावती :- अमरावती मधील अंजनगाव बारी गावातील अल्पवयीन प्रेमी ने जीवन संपविले मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगाव बारी मध्ये राहणाऱ्या तरुण- तरुणीने सोमवारला पहाटेच्या ५ च्या सुमारास रेल्वे गाडी खाली जाऊन आत्महत्या केली.या प्रकरणामुळे अंजनगाव बारी मध्ये राहणाऱ्या तरुण व तरुणीच्या कुटुंबात दुःखाचे सागर लोटले आहे, २१ ऑक्टोंबर ला सकाळी चारच्या सुमारास 17 वर्षीय तरुणी घरून निघून गेली कुटुंबीयांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी तरुणीचा सर्वत्र शोध घेतला.
तरुणीचे मोठे वडील तिला शोधत असताना ते रायसोनी कॉलेज जवळ आले त्यांनी तिथे जाऊन बघितल्यानंतर तरुण व तरुणी मृताअवस्थेत दिसले. ती त्यांच्या भावाची मुलगी असल्याची त्यांना समजले त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार केली. त्याच दिवशी गावातील नंदू आत्राम यांचा मुलगा २१ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ला ट्रॅक्टरच्या कामानिमित्त अमरावतीला जातो असे सांगून घरून निघाला.
काही लोक रुळाजवळ जाऊन पाहू लागले म्हणून त्यांचे कुटुंब सुद्धा बघण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तरुण व तरुणी मृतदेह आढळला. तरुणाचे वडील जवळ गेले असता त्यांना त्यांच्या मुलगा मृतअवस्थेत दिसला, त्यांनी या घटनेची माहिती बडनेरा पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.मृतदेह तपासणीनंतर मंगळवार ला दोघांची अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांनी या घटनेची तपास केल्यानंतर युवक व युवती हे शेजारीच राहत होते त्यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असे सामोर आले.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.