अमरावती :- चिखलदऱ्यांमधील काटकुंभ येथे सोमवारला तीन महिन्याच्या मुलीला अंगावर दुध पाजत असतांना पती व पत्नीच्या घरातील मका बिना विचारून विकल्या कारणाने वाद झाला. या संतापलेल्या पतीने रागाने पत्नीच्या पाठीवर लाथाप्रहार केल्यामुळे तीन महिन्याची मुलगी दूर विसरून पडली.
त्याची चिमुकलीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिच्या मृत्यू झाला या घटनेची तक्रार पत्नीने पोलीस ठाण्यात केली.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पित्याचे नाव राजेश काल्या भुसुम यांचा वाद सोमवारला पत्नी अश्विनी सोबत घरातील मका बिना विचारून विकल्या कारणाने झाला.तेव्हा पत्नी अश्विनी ही ३ महिन्याच्या चिमुकलीला दूध पाजत होती राजेश व अश्विनी मध्ये कडाक्याचे भांडण झाल्यामुळे राजेशने रागाच्या भरात अश्विनीच्या पाठीवर लाथ मारली.
त्यात चिमुकली दूर फेकली गेली चिमुकलीच्या डोक्याला गंभीर इजा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, तिला लगेच आई-वडिलांनी काटकुंभ येथील रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी चिमुकली मृत असल्याचे घोषित केले. या घटनेची तक्रार अश्विनीने मंगळवारला पोलीस ठाण्यात केली, या प्रकरणी पोलिसांनी राजेशला सदोष चिमुकलीची हत्या प्रकरणात अटक केली या घटनेची पुढील तपास इतर अधिकारी करीत आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.