Send News on +91 - 92090 51524
More
    HomeAmravatiअमरावती मधील तिवसा रस्त्यावर जागीच मृत्यू झाला

    अमरावती मधील तिवसा रस्त्यावर जागीच मृत्यू झाला

    Published on

    spot_img

    अमरावती:- शनिवारला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान तिवसा व सातरगाव रस्त्यावर दोन दुचाकी धडकुन अपघात झाला. त्या अपघातामध्ये अमित अशोक काळबांडे (३५) याचा जागीच मृत्यू झाला.

    त्याच्यासोबत ९ वर्षाचा एक मुलगा होता व त्याची दुचाकी नवीन होती, त्यांनी दसऱ्याला नवीन दुचाकी घेतली व दसऱ्या निमित्य मुलाला घेऊन जावरा या गावी राहणाऱ्या बहिणीकडे निघाला, गाव काही अंतरावर असून एका दुचाकीने मागून येऊन जोरदार धडक दिली.

    त्यामुळे अमित जमिनीवर कोसळला व त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. त्याच्या जागेवर मृत्यू झाला मुलाला दुखापत झाले नाही या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व आरोपी रुपेश पुनसे याला ताब्यात घेतले.

    Latest articles

    विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

    चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के...

    ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत...

    लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील...

    यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

    यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत...

    Read More Articles