अमरावती:- वसाड गावातील महिलांच्या भांडणामुळे चाकू हल्ला झाला या प्रकरणांमध्ये तीन लोकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, हा गुन्हा आशिष जगताप (२५ रा. वसाड) याने पोलीस ठाण्यात तक्रार केली.मिळालेल्या माहितीनुसार आशिषची आई व शेळके कुटुंबातील महिला यांचा जुन्या गोष्टीवरून वाद झाला .
९ ऑक्टोबर च्या संध्याकाळी ६:३० वाजता धनराज शेळके हातात काठी घेऊन चौकात उभा होता. त्याला तिथून आशिष जाताना दिसला त्याला जवळ बोलावून माझ्या पत्नीला काय म्हणालास म्हणून हातातली काठी उगारली ती काठी पकडून आशिष ने दूर फेकली, म्हणून धनराज याने आशिष वर चाकूने हमला केला.
आशिषचे वडील मधात आल्यामुळे तो चाकू त्यांच्या पोटात गेला. तो चाकू हिसकण्याच्या प्रयत्नात आशिषला इजा झाल्या ,दोघे बापलेक जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेण्यासाठी निघाले. राजेंद्र शेळके यांनी आशिष च्या वडिलांच्या पाठीवर दगड मारला, व श्रीकांत शेळके यांनी गाडीवरून आशिषला कॉलर पकडून पाडले व मारहाण केली.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.