अमरावती :- अमरावती मधील चांदूर बाजार तालुक्यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे दोन तरुणांच्या मृत्यू झाला, त्यांचे वय १८ वर्षे होते. मिळालेल्या माहितीनुसार, संघनिक बडगे, सोहम नवघरे व ओम गायकवाड हे तिघे संघनिक बडगे यांचा बर्थडे असल्याने केक आणण्यासाठी चांदूर बाजारात गेले वापस येताना अमरावती – चांदूर मार्गावर एका दुचाकीने धडक दिल्यामुळे तिघेही जखमी झाले.
त्यात संघनिक बडगे व सोहम नवघरे याचा जागीच मृत्यू झाला. गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, यादरम्यान पोलीस घटनास्थळावर आले पंचनामा करून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बोराळा गावामधील दोन तरुणांचा अकाली मृत्यू झाल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.