अमरावती:- १५ ऑक्टोंबर ला मंगळवारी तीन आरोपींना ५ हजार रुपये दंड व दंड न भरण्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.२० फेब्रुवारीला वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
किसना भोसले, बिसन शिंदे व राजेश शिंदे हे सर्व आरोपींची नावे आहेत. फिर्यादी वलगाव येथील एका रिसोटऀच्या बाजूला व्यवसायाकरिता पाल टाकून राहत होता, ते तीन आरोपी साईडला खूप भांडण करत होते म्हणून फिर्यादी कन्हैया पवार व पत्नी गंगा भांडण सोडवायला गेले, तर बिसन व राजेशने कन्हैया याला पकडून त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला.
त्यामध्ये कन्हैया चा मृत्यू झाला कन्हैया च्या पत्नीने पोलिसात तक्रार केली, या हत्या विषयी गंगाजवळ आठ साक्षीदार असल्यामुळे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.