अमरावती:- नवीन शासकीय महाविद्यालय बनल्यामुळे पात्र आणि इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. येथे प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता येणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले ,
त्यांनी राज्यामधील १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले.अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस खा. डॉ. अनिल बोंडे, आ. रवी राणा तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. उद्घाटन ऑनलाइनरित्या पंतप्रधानाच्या हस्ते पार पडले.
आमदार रवी राणा यांनी रुग्णालयासाठी ४३० खाटा मंजूर केल्या. व आलियाबाद मध्ये शासकीय जमिनीवर भूमिपूजन करण्यात आले मोदी म्हणतात, की नव्याने निर्माण झालेले शासकीय महाविद्यालय हे लाखो कुटुंबाचे सेवेचे केंद्र ठरणार आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.