अमरावती:- काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले की ज्याप्रमाणे शासनाने नागपूर, नाशिक , छत्रपती संभाजीनगर येथे वस्तीगृह उभारण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून दिला.
त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये धनगर समाजाच्या विद्यार्थ्याकरिता वस्तीगृहाच्या बांधण्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून द्यावा, अमरावतीमध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने आहे.
त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होते, त्यामुळे मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक व गरजू विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी अमरावतीमध्ये जागा व निधी उपलब्ध करून द्यावे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.