गडचिरोली : या जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे घरगुती भांडणातून पतीने २३ ऑक्टोबरच्या रात्री झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरून पतीने हत्या केली होती.
यात त्या महिलेचे गावातीलच एका युवकाशी प्रेम संबंध असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आली होती .तर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.कारण या महिलेच्या प्रियकराचाही मृतदेह अहेरी तालुक्याच्या आलापल्लीजवळ गळफास घेतलेल्या स्थितीत
आढळला आहे .
लिंगय्या गदू समय्या बोल्ले असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. समय्या मुतय्या बोल्ले याला पत्नी पद्मा हिचे गावातीलच लिंगय्या येलकुच्ची याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता.याच संशयातून दोघांमध्ये भांडण होत होते,आणि यामुळे ही घटना घडली आहे.ड
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.