गडचिरोली:या जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात एका ३६ वर्षीय बँक व्यवस्थापकाने २० वर्षीय युवतीचे शारीरिक शोषण केले . विजय सदानंद राठीपिटने असे आरोपीचे नाव आहे .हा आरोपी २०२३ मध्ये मूलचेरा येथील विदर्भ कोकण बँकेत व्यवस्थापक पदी कार्यरत होता.तेव्हा लभानतांडा येथे एक युवती, ही बँकेत येणं जाणं करायची, यादरम्यान दोघांचाही परिचय झाला .
तेव्हा आरोपीने मुलीला, तुला शिक्षणासाठी मदत करतो आणि अधिकारी बनवतो असे आमिष तिला दिले.त्यानंतर तिच्यासोबत वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवले. नंतर मुलीने लग्नाचा आग्रह केला .तेव्हा आरोपीने तिला दमदाटी करून लग्नाला नकार दिला .झालेल्या मानसिक त्रासामुळे मुलीने मुलचेरा पोलिस स्टेशनमध्ये १५ ऑक्टोबरला शारीरिक शोषणाची तक्रार नोंदवली.
सदर तक्रारीवरून आरोपीला अटक करून गुन्हा नोंद करीत न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश विधाते व पीएसआय ऋतुजा खाते करत आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.