गोंदिया : या येथील आमगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने सेवानिवृत्त जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,राजकुमार पुराम यांना उमेदवारी जाहीर केली.
तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून माजी आ. दिलीप बन्सोड यांना रिंगणात उतरवल्याने आता चारही मतदारसंघांतील चेहरे समोर आले आहे.
आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नवीन चेहऱ्याला संधी देईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु उमेदवार जाहीर करण्यात खुप वेळ लावल्याने, येथे चेहरा बदलला जाईल, असाही अंदाज वर्तवला जात होता.
तर अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून माजी आ. दिलीप बन्सोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने महाविकास आघाडीत हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत.
त्यासोबतच निवडणूक रिंगणात असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे विजयाचे समीकरण कसे बिघडविता येईल यासाठी काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचे नियोजन एका तिसऱ्या शक्तीने केले आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.