गोंदिया :या जिल्ह्यातील देवरी येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली. यात कारचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात राधिका हॉटेलसमोर सकाळी 9 वाजता झाला. युवराज मनीराम लटये (३२),असे गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचे नाव आहे .हा कारचालक देवरी तालुक्यातील लोहरा या गावात राहतो .
मिळालेल्या माहितीनुसार नवेगावबांध येथे जातांना ,कंटेनर क्रमांक डब्ल्यू बी २३ एफ ८२६७,या कंटेनर
चालकाने वाहन हलगर्जी पणाने चालवून कारला धडक दिल्याने हा अपघात झालाय .
त्यामुळे चंद्रिका भिकन यादव(३२) रा.
परतापूर, जि. गिरडोह (झारखंड) यांच्याविरुद्ध देवरी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२४ (अ), ३२४, (४) (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नायक महेंद्र मेश्राम करीत आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.