गोंदिया : या जिल्ह्यामध्ये एक कुटुंब कामावर गेले असता ,घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भर दिवसा घरातून सोन्या चांदीचे दागिने ,व रोख असा एकूण 2 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम सोनारटोला येथे ही घटना घडली ,मिळालेल्या माहितीनुसार हरी नथ्थू राहिले हे आपल्या पत्नीसोबत शेतात गेले होते .तर मुलगा कामाकरिता बाहेर गेला होता, तेव्हा अज्ञात चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचे पाहून घराचे दार फोडले .
घरातून सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक, सोन्याची एक साखळी ,सोन्याची अंगठी ,सोन्याची डोरले ,असे एकूण 44 ग्रॅम सोने व 65 ग्राम चांदी चोरून नेले ,याची किंमत दोन लाख 26 हजार इतकी आहे .
या घटनेसंदर्भात १८ ऑक्टोबर रोजी सालेकसा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३३१, (३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मधुकर टेंभुर्णे करीत आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.