चंद्रपूर :चंद्रपूर येथील महाकाली वार्डात एका जुन्या कारणावरून शेजारीच राहत असलेल्या तरुणावर ,धारदार चाकूने वार करण्यात आले. व त्याची हत्या केल्याची खळबळ जनक बातमी समोर आली आहे .आर्यन वासुदेव आरेवार (१७)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे .तर अश्विन उर्फ बंटी राजेश सलमवार(२८) ,जॉन विलास बोलीवार(१९) ,जसीम नसीम खान(२४) ,श्रीशेलम बेलमकुट्टी(२०) असे आरोपीची नावे आहेत.
आर्यन आरेवार व अश्विन सलमवार हे एकाच वार्डातील रहिवासी आहेत .यांच्या कुटुंबामध्ये वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपूर्वी आर्यन व अश्विन यांच्यामध्ये वाद झाला होता .तेव्हा आर्यानने अश्विनचे डोके फोडले होते.त्याच कारणावरून अश्विनने आर्यनची हत्या केली, असा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय.
अश्विनने बदला घेण्यासाठी आर्यनच्या मांडीवर धारदार शस्त्राने हल्ला केला, व त्याला तिथेच सोडून तिथून तो निघून गेला, या दरम्यान नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले असता ,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
दरम्यान, शहर पोलिस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांनी तपास करताना पुन्हा तीन ते चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर मोहन श्रीशेलम बेलमकुट्टी याला अटक केली आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.