चंद्रपूर : या जिल्ह्यातील चिमुर या गावात कुंपणाला करंट लावल्याने एका महिलांचा मृत्यू झाला. सुंदरा चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे, तर कमला नन्नावरे या महिलेला यात जखम झाली आहे.
या महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत . सावरगाव येथील श्रीहरी आत्राम यांच्या मालकाची शेती यावर्षी ताराबाई घुघुस्कर यांनी ठेकाने घेतली होती.तर पिकांच्या संरक्षणासाठी घुघुस्कर यांनी कुंपणाला अवैध वीज पुरवठा केला होता.
तेव्हा गावातील सुंदरा चौधरी व कमला नन्नावरे या दोन महिला धानाचे लांब काढण्यासाठी शेतात आल्या होत्या ,या मजूर महिला धानाचे लांब काढण्यास बांधात उतरले असता विजेच्या धक्याने सुंदरा चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला .
आणि कमला नन्नावरे या गंभीर जखमी झाल्या.
ही महिला गंभीर जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, खालावल्याने लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी मृतकाच्या कुटुंबाने महावितरणकडे तक्रार केली. महावितरण पथकाने घटनास्थळ गाठून शेतातील सर्व अवैध साहित्य जप्त केले.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.