चंद्रपूर : या जिल्ह्यातील बल्लारपूर येथील ,वनविभागात कार्यरत असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना, पोलिसांचा धाक दाखवून आठ लाख वीस हजारांनी फसवल्याची बातमी समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार 5 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत त्यांना अनोळखी मोबाईल वरून ट्राय च्या नावाने कॉल आला होता.
तेव्हा त्यांना तुमच्या आधार कार्डशी संबंधित सगळे मोबाईल नंबर बंद करण्यात येईल, तसेच तुमच्यावर नवी दिल्ली येथील पोलिस विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तिथे यावे लागेल, असे सांगण्यात आले, तेव्हा वनाधिकार्याने मला दिल्लीला येणे शक्य नाही.असे उत्तर दिले .तेव्हा त्यांना कॉलने ऑनलाईन तक्रार दाखल करायला त्यांनी दुसरा नंबर दिला .
त्यासोबतच त्यांना सीबीआयचा धाक दाखवण्यात आला ,तेव्हा अज्ञान व्यक्तीने ऑनलाईन माहिती मागितल्याने अधिकाऱ्याने त्यावर संपर्क केले ,व भीतीपोटी त्यावर सात लाख 90 हजार रुपये आरटीजीएस केले .शिवाय वीस रुपये फोन पे द्वारे पाठवले .असे एकूण आठ लाख दहा हजार रुपये त्यांनी जमा केले.त्यामुळे पोलिसांनी अझात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून ,पुढील तपास पोलीस करीत आहेत .
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.