अकोला :- सोमवारला अकोला मधील संगमनेर तालुक्यातील साकुर येथे चोरांनी भरदिवसा २ च्या सुमारास सोन्याच्या दुकानात घुसून चोरी केली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद होऊन सोशल मीडियावर जास्त प्रमाणात वायरल होत आहे, या चोरीमध्ये चोरट्यांनी ४० ते ५० लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार निखिल लोळगे यांची साकुर बस स्थानकाजवळ दुकान आहे, दुपारला २ च्या सुमारास सर्व कामगार जेवण करायला गेले होते. दुकानांमध्ये तक्रारदाराचा भाऊ संकेत उपस्थित होता त्यादरम्यान त्या दुकानासमोर दोन दुचाकीवरून ५ चोर आले
व कान्हा ज्वेलर्स शॉप मध्ये घुसून संकेतच्या कपाळावर बंदूक ठेवली.व दुकानातील सर्व सोनं बॅगमध्ये भरून दुकानाबाहेर निघाले बाहेर निघताच हवेत गोळीबार केली व तोंडाला रुमाल बांधून दुचाकीने पळत निघाले, हे सर्व चित्र तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.
चोरट्यांनी दुकानात घुसताच तिथे उपस्थित असलेल्या तक्रारदाराचा भाऊ संकेत याच्या कपाळावर बंदूक ठेऊन दुकानातले सर्व ज्वेलरी बॅगमध्ये भरली, व दोन मिनिटात दुकानातली चोरी करूछन पारनेर तालुक्याच्या दिशेने फरार झाले चोरट्यांनी
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.