Amravati

जंगलात नेऊन तरुणाला चोरीची कबुली करण्याचा व्हिडिओ बनविला

अमरावती :- जंगलात नेऊन एका १८ वर्षीय तरुणाचे भीमटेकडी परिसरातून अपहरण करून त्याला महादेवरीच्या जंगलात नेऊन मारहाण केली, त्यानंतर शांतीनगर येथे जंगलात नेऊन चोरी करण्याची कबुली करणारा व्हिडिओ बनविला.ही घटना १२ नोव्हेंबरला सायंकाळी ७ ते २ च्या कालावधीत घडली,

या प्रकरणाची तक्रार रितेश वानखडे यांनी दिली यावरून फ्रेझरपुरा पोलिसांनी नावे नोंदविल्या आरोपींना अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी रितेशला चारचाकी मध्ये बसवून महादेव खोरीच्या जंगलात नेले व त्याला सोन्याची चैन मागितली, रितेशने देण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण केली.

त्याला शांतीनगर येथे त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेले त्या घरी आधीच चोरी झाली होती, ती चेतन व परिमल यांनी केली होती व तिथे त्याला मारहाण करून चोरी केल्याची कबुली करणारा व्हिडिओ बनवला. या प्रकरणाची ठाण्यात तक्रार न करण्याची धमकी सुद्धा दिली आहे.

जंगलात नेऊन मारहाण करतांना

युवकाला जंगलात नेऊन मारहाण करताना कुंदन शीरकरे, बबलू गाडे, अंकुश मेश्राम, शुभम रामटेके, प्रज्वल काटगुले व इतर सहा अनोळखी व्यक्ती होते त्यांनी चोरी प्रकरणी मारहाण करून रितेश कडून गुन्हा कबूल करविला.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

4 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

4 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

4 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

4 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

4 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

4 months ago

This website uses cookies.