बुलढाणा :- रविवारला सकाळी सहा वाजता टिनशेडमध्ये कार शिरल्याने एक व्यक्ती जागीच ठार झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले या जखमीमध्ये एका चार वर्षीय मुलीचा समावेश होता. ही घटना चिखली – मेहकर रस्त्यावर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव प्रताप लक्ष्मण गिरी (६३) हे सोनाटी येथे राहत असून सर्व कुटुंबीयांसह बडोदा येथे मुलीला भेटण्यासाठी गेले.
तेथून वापस येताना हिवरा आश्रम जवळ जीजे- ०६- एलके ८२१५ क्रमांकाच्या कारने भरधाव वेगात येऊन टिनशेडमध्ये कार टाकली, त्यात प्रताप गिरी नावाच्या व्यक्तीच्या जागीच मृत्यू झाला. व इतर जखमींना छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले, जखमीवर प्राथमिक उपचारानंतर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
टिनशेडमध्ये उपस्थितांपैकी प्रताप गिरी यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी शिवांश गिरी, महेश गिरी, मनश्री गिरी ,प्रतिक्षा गिरी, राजेंद्र गिरी, लीना गिरी यांना छत्रपती संभाजीनगर येथे प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.