वर्धा:- रविवारला सायंकाळी ७ च्या दरम्यान नागपूर वरून आर्वीकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये मागच्या बाजूस एक व्यक्ती येऊन त्याच्या ट्रकच्या चाकामध्ये दबून मुख्य बाजार परिसरामध्ये मृत्यू झाला.मृताचे नाव नारायण सोनवणे हा जुन्या वस्तीच्या रस्त्याने पायदळ जात होता अचानक रस्ता ओलांडताना काही करायचे आत त्याच्या शरीरावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
ट्रक पूर्ण त्याच्या शरीरावरून गेल्यामुळे मृताची ओळख करायला बराच वेळ लागला, घटनास्थळावर खूप वेळ मृतदेह पडून राहिला नागरिकांना व पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले व पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
ट्रक चालकांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रीचा वेळ असल्याने काही समजले नाही अशी घटना पोलिसांना सांगितली, पोलिसांनी घडलेल्या या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.