गोंदिया: या जिल्ह्यामध्ये जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणार्या ट्रक चालकाने, भरधाव वेगात टिप्परला धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हॉटेल ऑर्जिड ते किंडगीपार दरम्यान हा अपघात झाला.
या अपघातामध्ये ८ जनावरे ठार झाली आहे.तर पोलिसांनी दोन लाख 59 हजार रुपये किमतीची जनावरे, व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण 22 लाख 59 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
या घटनेसंदर्भात पोलिस हवालदार सुनील चौहान यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकावर भारतीय न्याय संहिता कलम ३२५, २८१ सहकलम ११ (१), (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा प्रतिबंध कायदा सहकलम ५ अ, ९ अ महाराष्ट्र पासून संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम १८४, १३२, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.