बुलढाणा :- बुलढाणा मधील डोणगाव येथे दुचाकी अपघातात एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, त्यानंतर ४ नोव्हेंबरला दुपारी शेलगाव देशमुख रस्त्यावरील खड्ड्यात मृतदेह आढळला. हा मृतदेह डोणगाव येथील योगेश प्रल्हाद इंगळे याचा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार,
४ नोव्हेंबरला काही महिला शेतात काम करत असताना त्यांना एका खड्ड्यांमध्ये दुचाकीसह एक तरुण पडला दिसला या रस्त्याच्या बाजूला एक खड्डा असून त्यात पाणी जमा झाले होते, त्या खड्ड्यातून खराब वास येत होता महिलांनी ते बघितले व रस्त्याने येणाऱ्या वाहनांना थांबून त्या युवकाबद्दल माहिती देत होत्या.
या घटनेची माहिती पोलिसांना होतास त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला त्यामध्ये तो युवक डोणगाव येथील उपसरपंचाचा भाऊ प्रल्हाद इंगळे असल्याचे समोर आले हा युवक दोन दिवसापासून लापत्ता होता याची कोणालाही माहिती नाही पोलिसांनी या घटनेची दखल घेत पुढील तपास सुरू केली आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.