बुलढाणा:- बुलढाणा मधील मलकापूर येथे क्षमतेपेक्षा धरणात जास्त जलसाठा निर्माण झाल्याने नळगंगा नदीच्या काठावरील दीडशे पेक्षा जास्त घरे वाहून गेली.तब्बल १५ तास सतत पाण्याच्या वेग सुरू होता, त्यामुळे १ हजार ५८० घरामध्ये पाणी शिरले.
व नदीकाठच्या घरांना जास्त नुकसान झाले. ११ सप्टेंबरला तालुक्यासह जिल्हामध्ये जास्त पाऊस झाला. त्यामुळे नळगंगा धरणाची जलपातळी १०० टक्क्यांवर वर गेल्यामुळे रात्रीला ९ वाजता धरणाचे तीन गेट खुले करण्यात आले,
व ते पाणी नळगंगा नदीत सोडण्यात आले. वाढत्या पावसाने टप्प्याटप्प्याने सर्व दरवाजे खुले केले, त्यामुळे नदीला पुर येऊन नदीजवळच्या गावांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना झळ बसली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.