यवतमाळ:- सोशल मीडियावर समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या दोन व्यक्तींना मोहम्मद अयफाज मोहम्मद हाफिज (२४) व सय्यद मुदशीर शब्बीर अली (३१) यांना शुक्रवारी रात्रीच्या वेळेस अटक करण्यात आली. दोघेही आरोपी हे पांढरकवडा या ठिकाणी रहिवाशी असून त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार २९९ व १९२ कलमान्वये गुन्हा दाखल केला .
शुक्रवारला जगदंबा संस्थांचे अध्यक्ष शंकर बडे यांच्या मोबाईल वर धार्मिक भावना दुखावतील अशी पोस्ट व्हायरल होत होती. नवरात्रांमध्ये सोशल मीडियावर प्रचलित होत असल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या, भाविकांमध्ये संतप्ततेच्या वातावरण निर्माण झाल्यामुळे शंकर बडे यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणारे पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर लवकर कारवाई घ्या अशी तक्रार पांढरकवडा पोलीस स्टेशनला केली.त्यामुळे बराच वेळ नागरिकांची गर्दी तेथे जमली होती, पोलिसांनी आरोपीच्या शोध घेऊन पुढील कार्यवाही केली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.