वाशिम:- १७ ऑक्टोंबर ला सकाळी सहा वाजताच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला भरधाव चालणाऱ्या कारने मागील बाजूस धडक दिली.यामध्ये कार ड्रायव्हर बळीराम पिसे (२४) याचा मृत्यू झाला.
बळीराम पिसे हे आपल्या कारने नागपूर वरून लोणारला जात होते. कारंजाजवळ आल्यानंतर चालकाचे कार वरून नियंत्रण हटले व कारची समोरच्या ट्रकला धडक बसली यात चालकाच्या जागीच मृत्यू झाला.
तेथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका बोलावली व पोलिसांना माहिती देण्यात आली, पोलिसांनी कारमधून मृतदेह बाहेर काढला व वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य केले.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.