बुलढाणा :- १० नोव्हेंबरला पेट्रोलपंप जवळुन ट्रक चोरी झाले, ही घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे माहीत झाली. याप्रकरणी बुलढाणा मधील खामगाव पोलिसांनी ट्रक चोरट्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी अब्दुल एजाज अब्दुल समद हे एक ट्रक घेऊन आले, व हा ट्रक पेट्रोलपंप जवळ उभा करून दुसऱ्या गावी गेले.
त्याच दिवशी १० नोव्हेंबरला परत आल्यानंतर त्यांना तिथे ट्रक दिसला नाही.अब्दुल याने तिथे सर्वांना विचारल्यानंतर ट्रकचे काही माहित झाले नाही म्हणून अब्दुल याने त्वरित ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून अज्ञात ट्रक चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करतांना पेट्रोलपंप वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपास केली असता,
पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली. त्यांनी आरोपीचा मोबाईल ट्रेस करून घोडसगाव शिवारातील एका हॉटेलजवळ यशोधरा नगर मध्ये आरोपीला ट्रकसह पोलिसांनी पकडले, त्यांनी सांगितले की हा ट्रक जळगाव मध्ये स्क्रॅप करून विकण्याच्या दृष्टीने आणला आहे. त्यानंतर खामगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली व विविध कलमाने गुन्हा दाखल केला.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.