अकोला:- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला येणाऱ्या व जाणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी ११ व १३ ऑक्टोबर रोजी विशेष गाड्या चालणार आहे.गाडी क्र. ०११३२ नागपूर- अकोला विशेष रविवारला १३ ऑक्टोबर नागपूर येथून ११:३० वाजता रवाना होऊन त्याच दिवशी दुपारला चार वाजता अकोला स्थानकावर येणार
आणि गाडी क्र. ०११३१ अकोला- अमरावती विशेष १३ ऑक्टोबर रोजी अकोला स्थानकावरून ५:०० वाजता निघून साडेसहा वाजता अमरावती स्थानकावर पोहोचणार आहे.व मध्य रेल्वे गाडी क्र.०१०२९ सोलापूर – नागपूर ही गाडी ११ ऑक्टोबरला दुपारी १२:४५ वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे .
आणि नागपूर – पुणे ही विशेष गाडी १३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून साडेचार वाजता रवाना होऊन वाशिम मार्गाने पुढच्या प्रवासासाठी रवाना होणार आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.