वाशिम :- मागील अनेक दिवसांपासून फसवणूक करणाऱ्या लिंक फॉरवर्ड होत आहे, ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊन आर्थिक हानी झाल्याची माहिती मिळत आहे.सोशल मीडिया वापरतांना अशा फसव्या लिंकपासून सावधगिरी बाळगा असे आवाहन सायबर पोलिसांकडून मिळतात.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल, लॅपटॉप ,सौर पॅनल, रिचार्ज अशा गोष्टींची आमिषे दाखवुन फसव्या लिंक फॉरवर्ड करत असतात. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कोणत्या व्यक्तीचा डेटा चोरीला जातो तर काहींची आर्थिक फसवणूक होत असते.आर्थिक फसवणुकीत लिंकवर क्लिक केल्याने माहिती विचारतात
व बँकेतील जमा असलेली सर्व रक्कम लंपास झाल्याची माहिती मिळते. शेतकऱ्यांना सोलर पॅनल, शेतीचे यंत्रे यांचे आमिषे दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाळत असतात, म्हणून सायबर पोलिसांनी अशा फसव्या लिंक पासून सावध राहण्याचे सायबर पोलिसांना आव्हान केले आहे.
मोबाईलमध्ये आवडणाऱ्या गोष्टींचे आमिषे दाखवून लिंक पाठवुन पैसे भरल्यानंतर ते पैसे त्यांना मिळत नाही व त्यांची आर्थिक नुकसान होत असते, म्हणून अशा लिंक दिसताच त्वरित डिलीट करावे व काही अडचण आल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व…
यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या…
पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित आहे.…
अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते, असे…
चंद्रपूर : पूर्वीच्या काळात प्रचार करताना ताई, माई, अक्का, विचार करा पक्का ,अन् या चिन्हावर…
वर्धा :- प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून बेकायदेशीर गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. तिरिही मुलाच्या हव्यासापोटी…
This website uses cookies.