अकोला :- १५ नोव्हेंबर रोजी बनावट शस्त्र व नकली परवाना देणाऱ्यांचा पर्दाफाश करून ९ जणांना ताब्यात घेतले आहे, ही कारवाई तोफखाना पोलीस व मिलिट्री इंटेलिजन्स पथकाने मिळून केली.मिळालेल्या माहितीनुसार, या गॅंग जवळ ९ रायफल १२ बोअर रायफल व ५८ जिवंत कारतुसे मिळाली,
पोलिसांना या अवैध विक्रीची माहिती होताच त्यांनी एक युक्ती योजली. पोलिस पथकातील काही अधिकारी त्यांच्याकडे बनावट ग्राहक बनून गेले व ते बनावट शस्त्र परवाना विकतात का याची खात्री करून घेतली, ती शस्त्रे व परवाना अवैध असल्याची माहिती कळताच अधिकाऱ्यांनी जिल्हाअधिकाऱ्याकडे पत्राद्वारे अवैध विक्री होत आहे हे कळवले. सर्व आरोपी हे जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असून सध्या पुण्यात राहत होते.
बनावट कागदपत्राद्वारे अहिल्यानगर मधील ९ जणांना सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळाली, यामधील मुख्य आरोपी शेर अहेमद गुलाम हुसेर हा सुरक्षा रक्षकांना बनावटी परवाने व बोअर रायफल मिळवून द्यायचा. या बनावटी परवानासाठी तो प्रत्येकी ५० हजार रुपये द्यायचा पोलीस पथकांना या घटनेची माहिती होताच त्यांनी आरोपींना अटक केली, व बनावटी परवानाद्वारे लागलेल्या सुरक्षारक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले
गोंदिया : पोटच्याच मुलाने आईलाच कुऱ्हाडीने डोक्यात वार करून आईलाच ठार केल्याची बातमी समोर आली…
चंद्रपूर : 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी' ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय…
यवतमाळ:- २० नोव्हेंबरला मतदान केंद्रावर मोबाईल व स्मार्ट वॉच वापरून जाण्यास बंदी आहे, मतदान करताना…
गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व…
यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या…
पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित आहे.…
This website uses cookies.