यवतमाळ :- शनिवारला सकाळी शेतकरी सोयाबीन विकुन रोख रक्कम घेऊन जात होता. अज्ञात व्यक्तीने खिशातील रोख रक्कम चोरी केली, तसेच त्याच बसस्टॉपवर अमरावती बसमध्ये चढत असतांना महिलेचा मोबाईल चोरी झाला.अशा प्रकारच्या चोरीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले
या बसस्टॉपवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावणे अपेक्षित होते मात्र ही सोय अजुनही झाली नाही.नेर गावातील शेतकऱी उत्तमराव ढबाले हा व्यक्ती सोयाबीन विकून ५० हजार रोख रक्कम आणली होती. शेतामध्ये स्प्रिंकलर घेण्यासाठी तो यवतमाळ येथुन नेरला जाण्यासाठी निघाला बसमध्ये चढतांना चोराने गर्दीचा फायदा घेऊन खिशातील रोख काढून घेतली.
उत्तमरावला समजताच त्याने अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार केली थोड्याच वेळाने त्या बसस्टॉपवर अमरावतीकडे जाणाऱ्या बस मध्ये चढतांना महिलेचा मोबाईल चोरी झाला. ही घटना दुपारला २ च्या दरम्यान घडली या तक्रारीदरम्यान पोलीस पथकाने बसस्थानकावर तपास सुरू केली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.