बुलढाणा :- चिखली शहरातील शाहूनगर मध्ये भर दिवसाने घर फोडून एक लाख ६० हजाराचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले, मिळालेल्या माहितीनुसार शाहूनगरमधील २२ ऑक्टोबरला अक्षय घोराडे हा व्यक्ती घराला कुलूप लावून शेतावर गेला. चोरट्यांनी हेच संधी साधत घरी कोणी नसल्याचे बघितले व घराचा कुलूप तोडून कपाटातील २ सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा पोहेहार ,चेन ,सोन्याची झुंबर, गोफ ,कानातल्या बाऱ्या ,चांदीच्या तोरड्या असा पूर्ण मिळून १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
त्यानंतर अक्षय घोराडे हा घरी परत आल्यानंतर त्याला ही अवस्था दिसली त्याने लगेच पोलिस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार केली, पोलिस घटनास्थळी आले व पंचनामा केला.त्यांनी ठसेतज्ञांच्या टीमलाही बोलावले व सीसीटीव्ही च्या मार्फत चोरट्यांच्या शोध घेणे सुरू केला, ठसेतज्ञांनी हाताच्या पायाचे ठसे घेऊन तपास सुरू केली, या प्रकरणी अक्षय घोराडे यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमातून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.