बुलढाणा:- १४ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यामध्ये सर्व समित्या मिळून १३ हजार २४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.मात्र सोयाबीनच्या भावामध्ये भाव वाढ होत नसल्यामुळे शेतकरी नाराज होते. सोमवारला जिल्ह्यामध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार १४३ रुपये प्रतिक्विंटल ला भाव मिळाला.
कमीत कमी ३ हजार ६५३ ते जास्तीत जास्त ४ हजार ४४८ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला, म्हणून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक वाढू लागली आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.