Buldhana

बुलढाणा देऊळगाव ते बीबी मार्गावर खाजगी बसवर दगडफेक

बुलढाणा:- ८ ऑक्टोंबरला समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या खाजगी बसवर आरोपींनी दगडफेक केली, यामध्ये बस चालक व इतर तीन व्यक्ती जखमी झाले .या मार्गावर मागील काही दिवसापासून रात्रीला चालणाऱ्या वाहनावर दगडफेक करून वाहने थांबवली जातात व चोरी करतात.

देऊळगाव ते बीबी कडे जाणाऱ्या ओवर ब्रिज पुलावरून समृद्धी मार्गाकडे वळणाऱ्या खाजगी बसवर अज्ञात आरोपींनी दगडफेक केली. त्यामुळे बसचा काच फुटून चालक माधव रुडे व अन्य तीन प्रवासी जखमी झाले, बसवर दगडफेक होत असताना चालकाने रस्त्याच्या बाजूला बस थांबवली. जर चालकाचे नियंत्रण सुटले असते तर मोठा अपघात झाला असता त्या मार्गावर दोन पोलिसांची वाहने नेहमी पेट्रोलिंग करत असतात, तरीही या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊन राहिली

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक व इतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. व जखमींना उपचारासाठी महामार्गावरील वैभव बोराडे यांच्याकडे नेण्यात आले दगडफेक आरोपींच्या शोध घेतला मात्र आरोपी पळुन गेले.

Vidarbha Trends Team

Recent Posts

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

12 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

12 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

12 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

15 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

17 hours ago

हरभऱ्याच्या पिकात जंगली रानडुकरामुळे शेतात रात्रभर जागरण

अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…

18 hours ago

This website uses cookies.