Send News on +91 - 92090 51524
More
    HomeBuldhanaबुलढाणा मधील खामगाव हॉटेलमध्ये मारहाण

    बुलढाणा मधील खामगाव हॉटेलमध्ये मारहाण

    Published on

    spot_img

    बुलढाणा :- १४ ऑक्टोंबरला रात्री ११ वाजता च्या दरम्यान चिखली बायपास रोडवर हॉटेलमध्ये सोपान सुरेश राऊत, ऋषिकेश बावस्कर व सागर अर्जुन काळे तिघेही जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले.तेथे सौरभ व पवन तांबस्कर नावाचे काही युवक आले, त्यांनी सौरभ व पवन तांबस्कर यांच्या सोबत झालेल्या वादाविषयी विचारपूस केली ,

    सौरभ व पवन ने त्यांचे काही न ऐकता मयूर जाधव व शाम गायकवाड यांना मारहाण केली. म्हणून त्यांनी तक्रार शिवाजी नगर पोलिस स्टेशन मध्ये किती व पोलिसांनी कलम ११८(२), ३५१(२), ११५(२), ३५२(५) या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

    Latest articles

    तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

    अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व...

    तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

    अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल...

    मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार...

    घराघरांवर क्युआर कोड लावले

    अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा...

    Read More Articles