बुलढाणा :- बुलढाणा मधील मेहकर शहरातील चोपडे लेआउट परिसरात २६ ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे पथकाने ११ किलो ६०० ग्राम गांजा ताब्यात घेतला. या घटनेमध्ये डोणगावातील एका आरोपीस अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चोपडे लेआउट परिसरामध्ये एका वाहनात गांजा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती, गुन्हे शाखा पोलिसांनी प्लॅन करून घटनास्थळावर डोणगाव येथील आरोपी गणेश किशोर दीक्षित याच्यासह २ लाख ,३२ हजाराचा गांजा व ४ लाखाचे वाहन जप्त केले.
गुन्हे शाखा पथकांनी असा एकूण ६ लाख ३२ हजाराच्या मुद्देमाल जप्त केला, आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध एनडीपीसीएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या आरोपी ग्रुप मधील फरार असलेल्या आरोपीच्या शोध घेणे सूरू आहे, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.