Buldhana

बुलढाणा मधील शेलगाव देशमुख गावातील युवकाजवळ सापडले भिकारी महिलेचे बाळ

बुलढाणा :- बुलढाणा मधील शेलगाव देशमुख येथे एका २२ वर्षीय युवकाने सोशल मीडियावर बाळ झाल्याचे प्रसारित केले, या प्रकरणाची माहिती घेत पोलिसांनी तपास केली असता ते बाळ छत्रपती संभाजीनगर येथील एका भिक्षेकरी महिलेचे असल्याचे समोर आले. यादरम्यान नागरिकांनी अंधश्रद्धा पसरविणाऱ्या युवकांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेलगाव देशमुख गावातील सुमित सदार याने बाळ झाल्याचे सोशल मीडियावर टाकले व ठाणे मांडून दरबार भरवणे सुरू केले, नागरिकांना युवकाची फोटो समाज माध्यमावर दिसल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.पोलिसांनी या गोष्टीची दखल घेत बाळासह मोळा रोडवरील घरातून अटक केले,

त्याला विचारले असता ते बाळ नातेवाईकाकडून संगोपनासाठी आणल्याचे सांगितले त्यावर पोलिसांनी चौकशी केली असता, ते बाळ छत्रपती संभाजीनगर येथील एका भिक्षेकरी महिलेची असल्याचे समोर आले. पोलिसांनी युवकावर कडक कार्यवाही करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, आता या बाळाला अमरावती शिशुगृहात ठेवण्यात आले आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

5 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

5 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

5 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

5 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

5 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

5 months ago