बुलढाणा:- ३० सप्टेंबरच्या रात्री पती व पत्नीचा वाद झाला पत्नी तिच्या मावस भावासोबत दुचाकी ने जात होती, पाठीमागून पतीने दुचाकी ला उडवले त्यात पत्नीचा मृत्यू झाला व तिचा मावस भाऊ गंभीर अवस्थेत आहे.सविता समाधान सुरडकर असे मृत महिलेचे नाव असून ती बेराळा गावातील रहिवासी आहे, तिचा व पतीचा वाद असल्यामुळे ती पुण्याला राहत होती. ३० सप्टेंबरच्या रात्री सविता आपल्या मावस भाऊ केशव सोबत दुचाकी ने जात असताना सविताच्या पतीने पंचायत समिती समोर बलेनो कारणे जोरदार धडक दिली त्यात सविताच्या मृत्यू झाला .
या प्रकरणा नंतर लगेच आरोपी समाधान सुरडकर फरार झाला पोलिसांनी शोध घेऊन संभाजीनगर मधून अटक केली व त्याच्याकडून माहित झाले की, ही घटना प्लॅन करून रचलेली आहे असे आरोपी सांगतो पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली व पुढील तपास चालू आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.