Send News on +91 - 92090 51524
More
    HomeBuldhanaबुलढाणा येथील जानेफळ पोलिसांनी नऊ वर्षापासून बेपत्ता असलेल्या आठ महिलांच्या शोध घेतला

    बुलढाणा येथील जानेफळ पोलिसांनी नऊ वर्षापासून बेपत्ता असलेल्या आठ महिलांच्या शोध घेतला

    Published on

    spot_img

    बुलढाणा:- बुलढाणा येथील जानेफळ पोलिसांनी बेपत्ता असलेल्या महिला व बालकांची प्रभावी शोध मोहीम राबवून लापत्ता असलेल्या आठ महिलांच्या शोध लावला.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते,

    दरम्यान १७ ते ३१ ऑक्टोंबर या कालावधीत प्रभावी शोध मोहीम राबवली या मोहिमेसाठी जानेफळ पोलिसांनी महिला व बालकांचा शोध घेण्याकरिता एक पथक स्थापन केले, या पथकांनी १४ दिवस अथक परिश्रम करून २०१५ पासून लापत्ता असलेल्या ८ महिलांच्या शोध घेतला.

    या महिलांना त्यांच्या नातेवाईकाकडे पाठविण्यात आले या मोहिमेसाठी देऊळगाव, बारडा, साकरशा, जानेफळ, कळंबेश्वर, उटी, घुटी व नायगाव येथील महिलांच्या शोध घेण्यात आला व त्यांना सुरक्षित त्यांच्या नातेवाईकाकडे सोडण्यात आले

    Latest articles

    मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणीं

    चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये...

    वृद्धाचा घरी परततांना अपघातात मृत्यू

    अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात...

    घरात मृत्यू झाला असतांना,घरच्यांनी केले मतदान

    गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना,...

    खासगी बाजारात पांढऱ्या सोन्याची आवक

    वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या...

    Read More Articles