Buldhana

बुलढाणा येथील जानेफळ पोलिसांनी नऊ वर्षापासून बेपत्ता असलेल्या आठ महिलांच्या शोध घेतला

बुलढाणा:- बुलढाणा येथील जानेफळ पोलिसांनी बेपत्ता असलेल्या महिला व बालकांची प्रभावी शोध मोहीम राबवून लापत्ता असलेल्या आठ महिलांच्या शोध लावला.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते,

दरम्यान १७ ते ३१ ऑक्टोंबर या कालावधीत प्रभावी शोध मोहीम राबवली या मोहिमेसाठी जानेफळ पोलिसांनी महिला व बालकांचा शोध घेण्याकरिता एक पथक स्थापन केले, या पथकांनी १४ दिवस अथक परिश्रम करून २०१५ पासून लापत्ता असलेल्या ८ महिलांच्या शोध घेतला.

या महिलांना त्यांच्या नातेवाईकाकडे पाठविण्यात आले या मोहिमेसाठी देऊळगाव, बारडा, साकरशा, जानेफळ, कळंबेश्वर, उटी, घुटी व नायगाव येथील महिलांच्या शोध घेण्यात आला व त्यांना सुरक्षित त्यांच्या नातेवाईकाकडे सोडण्यात आले

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

4 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

4 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

4 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

4 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

4 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

4 months ago

This website uses cookies.