वर्धा :- प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून बेकायदेशीर गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. तिरिही मुलाच्या हव्यासापोटी अनेक व्यक्ती गर्भनिदान करून गर्भपात करत असतात म्हणून कोणत्याही रुग्णालयात गर्भनिदानाची माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. ही माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. त्यावर रुग्णालयाची तक्रार करण्याची आवाहन दिलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाजामध्ये मुला-मुलीमध्ये भेद आता हे सुरू आहे, म्हणून मुलींची संख्या मुलाच्या तुलनेत खूप कमी आहे. पण सोनोग्राफी केंद्रामध्ये लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा १९९४ चे उल्लंघन करण्यात येत आहे. असे व्यक्ति गर्भनिदान केल्यानंतर गर्भपात करायला लावतात,
जर अशा व्यक्तींची माहिती मिळायला टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४४७५ वर तक्रार नोंदवावी. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, ही माहिती खरी आहे की खोटी आहे याची माहिती खरी मिळाल्यावर त्या व्यक्तीला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. जर कोणत्याही व्यक्तींना असा प्रकार घडतांना दिसला तर टोल फ्री क्रमांकावर कळवावे असे शासनातर्फे जाहीर झाले आहे.
गर्भात लिंगाचे निदान जाणुन घेण्यासाठी सर्वात जास्त अल्ट्रासाउंड सोनोग्राफी वापरत असतात, गर्भात मुलगा आहे की मुलगी आहे यासाठी कोडवर्ड पेढा व जिलेबी वापरतात. हा कायदा १९९४ मध्ये अमलात आला २००३ मध्ये यात सुधारणा झाल्या.
गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व…
यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या…
पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित आहे.…
अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते, असे…
वाशिम :- मागील अनेक दिवसांपासून फसवणूक करणाऱ्या लिंक फॉरवर्ड होत आहे, ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात…
चंद्रपूर : पूर्वीच्या काळात प्रचार करताना ताई, माई, अक्का, विचार करा पक्का ,अन् या चिन्हावर…
This website uses cookies.