भंडारा :या जिल्ह्यामध्ये हाॅटेलमध्ये काम करून सायंकाळी घरी परतणाऱ्या एका महिलेवर चाकूने प्राण घातक हल्ला केला. मनोज हुमने असे या आरोपीचे नाव आहे .
यात महीलेने हल्ला करणाऱ्याचा हाता धरल्यामुळे ती बचावली, परंतु यात ती गंभीर जखमी झाली आहे .मिळालेल्या माहितीनुसार ही महिला भंडारा येथील एका हॉटेलमध्ये कामाला आहे .मनोज हुमने या आटोचालकाशी तिची ओळख होती .परंतु गेल्या काही वर्षांपासून यांच्यात बोलणे बंद होते.
भंडारा तालुक्यातील एक ३४ वर्षीय महिला गेल्या आठ वर्षांपासून शहरातील हॉटेलमध्ये कामाला आहे. आरोपी मनोज हुमणे (राजेदहेगाव) हा ऑटो चालक असून त्याच्याशी या महिलेची ओळख आहे. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असले तरी गेल्या वर्षभरापासून त्यांचे बोलणे बंद आहे. महिला हॉटेलमधील काम आटोपून घरी परतत असताना मनोज हुमणे याने हल्ला केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ११८ (१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.