Bhandara

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये, ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी स्लिप झाल्याने दोन्ही व गंभीर जखमी

भंडारा: या जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात एक अपघात झाला .यात दुचाकी स्लिप झाल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. महेश राजू सार्वे व रोहित अरुण खांडेकर असे जखमींचे नावे आहेत .

मिळालेल्या माहितीनुसार दोघेही मोटारसायकलने (एमएच ३६ एई १८२२) मोटर सायकलने लाखनीकडे जात असताना गाडेगाव शेतशिवारातील महामार्गावर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी स्लिप झाली .

त्यामुळे महेश राजू सार्वे व दुचाकीचालक रोहित अरुण खांडेकर (२३, आमगाव दिघोरी, ता. भंडारा) जखमी झाले.
त्यानंतर या दोन्ही जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

5 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

5 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

5 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

5 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

5 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

5 months ago

This website uses cookies.